श्रावण अमावस्येला पिठोरी अमावस्या असे म्हणतात. ज्या महिलेंचे बाळ जगत नाही अशा स्वरूपाच्या महिला पिठोरी अमावस्येचे व्रत करतात. पिठोरी अमावस्येचे दुसरे नाव मातृदिन असे आहे. यंदा शुक्रवार दिनांक २६ ऑगस्ट या दिवशी पिठोरी अमावस्या आहे. त्यामुळे या व्हिडीओच्या माध्यमातून आपण पिठोरी अमावस्येचे व्रत का करावे? त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#lokmatbhakti #pithoriamavasya #pithoripooja #amavasya #pithorivrat #pithoripooja
subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा