Surprise Me!

गणपती बाप्पाच्या सजावटीचीची खरेदी कशी करावी? How to buy Ganpati Bappa Decoration Shopping?

2022-08-25 0 Dailymotion

गणपती बाप्पाच्या आगमनाची चाहूल लागली की आपण गणपती बाप्पाच्या सजावटीसाठी लागणारे साहित्यांची खरेदी करतो. गणपती बाप्पासाठी आपण काहीही कमी पडू देत नाही. या वर्षी बुधवार दिनांक ३१ ऑगस्ट या दिवशी गणेश चतुर्थी आहे. गणेश चतुर्थीच्या दिवशी अनेक घरांमध्ये आणि सार्वजनिक ठिकाणी गणपती बाप्पाची मूर्ती स्थापन करून गणपतीची पूजा केली जाते. पण गणपती बाप्पाच्या सजावटीचीची खरेदी कशी करावी? त्याबद्दल जर तुम्हाला अचूक माहिती जाणून घ्यायची असेल तर हा व्हिडीओ नक्की बघा -

#ganpatidecoration #lokmatbhakti #ganpatisthapana #ganpatibappamorya #ganeshchaturthi #ganpatibappastatus #ganpatifestival #ganeshidol #shopping
subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Buy Now on CodeCanyon