Surprise Me!

CM Eknath Shinde: मुख्यमंत्र्यांनी आनंद दिघेंच्या स्मारकावर येऊन पुण्यतिथीनिमित्त वाहिली आदरांजली

2022-08-26 1 Dailymotion

शिवसेनेचे ठाण्यातले दिवंगत नेते आनंद दिघे यांची आज पुण्यतिथी. दिघे यांचे शिष्य एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर ते आज शक्तीस्थळ या दिघेंच्या स्मारकावर येऊन पुण्यतिथीनिमित्त आदरांजली वाहिली. यांच्यासोबत दादा भुसे आणि अन्य मंत्रीही होते.... तर दुसरीकडे शिवसेनेच्या दुसऱ्या गटाचे नेते आणि दिघेंचे शिष्य खासदार राजन विचारे यांनीही शक्तीस्थळावर आदरांजली अर्पण केली... त्यांच्यासोबत दिघेंबरोबर काम केलेल्या शिवसेनेच्या उपनेत्या अनिता बिर्जे आणि आनंद दिघेंचे पुतणे आणि शिवसेना जिल्हाप्रमुख केदार दिघे हेदेखिल उपस्थित होते

Buy Now on CodeCanyon