Surprise Me!

न्यायाची मागणी करत Sonali Phogat यांच्या मुलीसह बहिणींचा टाहो

2022-08-26 2,867 Dailymotion

भाजपा नेत्या आणि अभिनेत्री सोनाली फोगट यांचा गोव्यात संशयास्पद मृत्यू झाला. नैसर्गिक मृत्यू झाल्याच्या प्राथमिक माहितीनंतर या प्रकरणाने वेगळं वळण घेतलं आणि ही हत्या असल्याचा उलगडा झाला. दरम्यान, सोनाली फोगट यांनी त्यांच्या मृत्यूआधी कुटुंबीयांशी शेवटचं बोलताना काय सांगितलं, याचा खुलासा त्यांच्या बहिणींनी केलाय.<br /><br />#SonaliPhogat #SonaliPhogatDeath #SonaliPhogatDead

Buy Now on CodeCanyon