माहिती तंत्रज्ञानावरील संसदीय स्थायी समितीने ट्विटर आणि इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन यांना समन्स बजावले आहेत.