Surprise Me!

Nagpur :2 वर्षांनंतर नागपुरात काळी - पिवळी मारबत मिरवणूक, राजकीय विषयावर भाष्य करणारा बडगा लक्षवेधी

2022-08-27 33 Dailymotion

गेल्या १४० वर्षांची परंपरा असलेली मारबत मिरवणूक नागपुरात सुरु आहे...कोरोनाच्या निर्बंधांनंतर निघालेली मिरवणूक पाहण्यासाठी नागपूरकरांनी गर्दी केलीेेये.. सामाजिक आणि राजकीय विषयावर भाष्य करणाऱ्या काळ्या आणि पिवळ्या मारबत साऱ्यांचं लक्ष वेधून घेतात..

Buy Now on CodeCanyon