Surprise Me!

Ganesh Utsav साठी कोकणात जाणाऱ्यांना टोल माफ; CM Eknath Shind यांचा निर्णय

2022-08-27 7 Dailymotion

कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांनाना सरकारकडून टोलमाफीचं गिफ्ट देण्यात आलं आहे. २७ ऑगस्ट ते ११ सप्टेंबरपर्यंत कोकणाकडे जाणाऱ्या सर्व प्रवाशांना टोलमुक्त प्रवास करता येणार आहे. तर गणेशोत्सवापूर्वी खड्डे बुजवण्याचीही लगबग सुरु झाली आहे.

Buy Now on CodeCanyon