५ वर्षात ५ साखर कारखाने खरेदी करणारे अभिजीत पाटील (Abhijeet Patil) आता आयकर विभागाच्या (IT Raids) रडारवर आहेत. काल सकाळपासून सुरु असलेल्या आयकरच्या छापेमारीमुळे सध्या ते चांगलेच चर्चेत आलेत. मोठमोठ्या सहकार क्षेत्रात मुरलेल्या नेत्यांना एक साखर कारखाना (Sugar Factory) चालवताना घाम फुटतो. तिथे पाटलांनी मात्र तब्बल पाच साखर कारखाने मागच्या पाच वर्षात विकत घेतले. त्यामुळे वाळू ठेकेदार ते साखर सम्राट असा अभिजीत पाटलांचा प्रवास, त्यांचा पॅटर्न काय आहे ते जाणून घ्या या रिपोर्टमधून.<br />#AbhijeetPatil #SugarFactory #ITRaids #Maharashtra <br />Please Like and Subscribe for More Videos.