Surprise Me!

Mumbai Goa Highway Protest : खड्ड्यात गोट्या खेळत मुंबई- गोवा महामार्गावर राष्ट्रवादीचं आंदोलन

2022-08-27 20 Dailymotion

गणेशोत्सवापूर्वी प्रशासनाने मुंबई गोवा महामार्गावरील खड्डे न बुजवल्यामुळे खेड तालुका राष्ट्रवादीने अनोखं आंदोलन केलंय..  गोट्या खेळण्याचा आंदोलन महामार्गावरती करण्यात आलंय..  यावेळी राष्ट्रवादीचे माजी आमदार संजय कदम यांनी खड्ड्यात बसून तसंच झोपून रस्तांवरील खडड्यांचा निषेध केलाय..

Buy Now on CodeCanyon