Surprise Me!

Sambhaji Raje यांचं नेतृत्व मान्य नाही; मुख्यमंत्र्यासोबतच्या बैठकीनंतर समन्वयकांची आक्रमक भूमिका

2022-08-27 122 Dailymotion

संभाजीराजे छत्रपती यांचं नेतृत्व आम्हाला मान्य नाही, अशी स्पष्ट भूमिका मराठा क्रांती मोर्चानं घेतली आहे. मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत संभाजीराजेंनी बोलू दिलं नसल्याचा मराठा क्रांती मोर्चाने आरोप केलाय.

Buy Now on CodeCanyon