Surprise Me!

Radhakrishna Vikhe Patil यांचं संगमनेरमध्ये आगमन; बाळासाहेब थोरातांच्या कार्यालयासमोर स्वागत

2022-08-28 33 Dailymotion

Radhakrishna Vikhe Patil यांचं मंत्री झाल्यानंतर अहमदनगरच्या संगमनेर शहरामध्ये आगमन झालं. यावेळी समर्थकांकडून त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं. विशेष म्हणजे बाळासाहेब थोरातांच्या कार्यालयासमोरच त्यांचं जोरदार स्वागत करण्यात आलं.

Buy Now on CodeCanyon