मुंबईच्या नेपियन्सी परिसरातील बालगोपाळ गणेश मंडळ बाप्पाच्या आगमनासाठी सज्ज झालंय. यंदा मंडळाचं 33 वे वर्ष असून, विघ्नहर्त्याला अलंकारांनी सजवण्यात आलंय. या मंडळाच्या गणेशमूर्तीचा आढावा घेतलाय, आमचे प्रतिनिधी अभिषेक मुठाळ यांनी.