Surprise Me!

‘त्या’ वादग्रस्त वक्तव्यावरून संतापल्या रुपाली पाटील, थेट मुख्यमंत्र्यांना विचारला प्रश्न

2022-08-29 11,256 Dailymotion

शिंदे आणि फडणवीस (Devendra Fadnavis) सरकारमधील पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी रविवारी जळगावमधील एका कार्यक्रमामध्ये वादग्रस्त विधान केले. यावरून आता राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील यांनी पाटील यांचा चांगलाच समाचार घेतला, शिवाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना सुद्धा त्यांनी प्रश्न विचारला. पाहुयात काय म्हणाल्या रुपाली पाटील.<br /><br />#Rupalipatil #GulabraoPatil #EknathShinde #maharashtra

Buy Now on CodeCanyon