Surprise Me!

पुण्यात शहाजी बापू पाटील यांच्या डायलॉगची चर्चा

2022-08-30 63 Dailymotion

पुण्यात शारदा गजानन मंडळाच्यावतीने कबड्डी आणि ढोल ताशा स्पर्धेचा बक्षिस वितरण समारंभ महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर आणि आमदार शहाजी बापू पाटील यांच्या उपस्थितीत पार पडला. त्यावेळी शहाजी बापू पाटील यांनी रुपाली चाकणकर यांच्याकडे बघत डायलॉग मारला.<br /><br />#shahajibapupatil #rupalichakankar #pune

Buy Now on CodeCanyon