Surprise Me!

Jharkhand: दुमका हत्याकांडातील दोन्ही आरोपींना पोलिसांनी केली अटक, परिसरात तणावाचे वातावरण

2022-08-30 246 Dailymotion

झारखंड दुमका येथे 23 ऑगस्ट रोजी माथेफिरू शाहरुखने एका अल्पवयीन मुलीला जीवंत पेटवले. 6 दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर 28 ऑगस्ट रोजी रांची रिम्स या रुग्णालयात उपचारादरम्यान पिडीत अंकिताचा मृत्यू झाला.\'\'मी ज्या मरण यातना भोगल्या तशाच शाहरुखनेही भोगाव्या\', असे अल्पवयीन अंकिताचे शेवटचे वाक्य होते.

Buy Now on CodeCanyon