Surprise Me!

उद्धव ठाकरेंकडे दसरा मेळाव्यात बोलण्यासारखं आहे तरी आहे काय? Narayan Rane यांचा हल्लाबोल| Shivsena

2022-08-30 0 Dailymotion

शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांचं अस्तित्व उरलेलं नाही. त्यांच्याकडे आता उरले तरी काय, असा खोचक प्रश्न केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केला. ठाकरेंच्या नेतृत्वातील शिवसेना संपली असून एकनाथ शिंदे यांचीच शिवसेना खरी असल्याचा राणे यांनी म्हटले.<br /><br />#SharadPawar #NarayanRane #NileshRane #NanaPatole #RajThackeray #MNS #UddhavThackeray #BJP #Maharashtra #HWNews

Buy Now on CodeCanyon