Surprise Me!

26 वर्षांपासून बाप्पाचा Manmad-Kurla प्रवास, यंदाही थाटात Godavari Express मध्ये विराजमान

2022-08-31 1 Dailymotion

गेल्या 25 वर्षांची परंपरा असलेल्या गोदावरी एक्सप्रेसमध्ये गोदावरीचा राजा विराजमान झाला आहे. परिसरात उत्साहाचे वातावरण असून कोरोनाच्या काळात देखील बाप्पा मनमाड येथील एका बोग्गीत बाप्पाचे आगमन करण्यात येत असल्याने यंदाही हा उत्साह कायम आहे. शिवाय मोठ्या उत्साहात सर्वच प्रवाशी गणरायाच्या आगमनासाठी आतुर होते. <br /><br />#Manmad #GodavariExpress #Ganeshutsav #Ganpati #Celeberations #Festival #Maharashtra #2022 #HWNews

Buy Now on CodeCanyon