शिवसेना नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्या वरळीत भाजपानंतर शिंदे गटाची एन्ट्री झालीए. तिथे राज्याचे मुख्यमंत्री आणि शिंदे गटाचे नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचे मोठमोठे बॅनर लावण्यात आलेत.<br />#AdityaThackeray #EknathShinde #mumbai #shivsena <br />Please Like and Subscribe for More Videos.