Surprise Me!

BJPचं मिशन BMC! ५ सप्टेंबरच्या Amit Shah यांच्या नेतृत्वातील बैठकीत विजयाची रणनीती ठरणार? | Sakal

2022-09-01 139 Dailymotion

केंद्रीय गृहमंत्री आणि भाजप नेते (Amit Shah) येत्या ५ सप्टेंबरला Mumbai दौऱ्यावर येणार आहेत. याचवेळी शाह मुंबईतील भाजप पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेणार आहेत. या बैठकीत मुंबई महापालिकेवर सत्ता काबीज करण्यासाठी अमित शाहांच्या नेतृत्वाखाली भाजपकडून विशेष रणनीती आखली जाणार आहे.

Buy Now on CodeCanyon