Surprise Me!

Maharashtra Political Crisis: सर्वोच्च न्यायालयातील महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाची पुढील सुनावणी 27 सप्टेंबरला

2022-09-07 193 Dailymotion

सर्वोच्च न्यायालयातील महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाची पुढील सुनावणी 27 सप्टेंबरला होणार आहे. धनंजय चंंदचूड यांच्या नेतृत्त्वाखालील खंडपीठाने ही सुनावणी पुढे ढकलली आहे. 23 सप्टेंबरपर्यंत उद्धव ठाकरे यांच्या गटाला निवडणूक आयोगाने वेळ दिली आहे.

Buy Now on CodeCanyon