Surprise Me!

Aapdi Thapdi: सहकुटुंब आनंद घेता येणारा "आपडी-थापडी' | Marathi Movie | Sakal Media

2022-09-08 56 Dailymotion

मराठी मनोरंजन क्षेत्रातून बॉलिवूडमध्ये आपले वेगळे स्थान निर्माण केलेला आघाडीचा <br />अभिनेता श्रेयस तळपदे आता अभिनेत्री मुक्ता बर्वे सोबत 'आपडी थापडी' या चित्रपटातून <br />आपल्या भेटीस येणार आहेत. ५ ऑक्टोबरला दसऱ्याच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणाऱ्या या <br />चित्रपटाचं पोस्टर नुकतंच सोशल मीडियावर लाँच करण्यात आलं.

Buy Now on CodeCanyon