ब्रिटनचे महाराणी पद सर्वाधिक काळ भुषवणाऱ्या एलिझाबेथ द्वितीय यांचं गुरुवारी निधन झालं. राणी एलिझाबेथ यांच्या ७० वर्षांच्या प्रदीर्घ कारकिर्दीच्या समाप्तीनंतर प्रिन्स चार्लस ब्रिटनच्या सिंहासनाचे उत्तराधिकारी आहेत. दरम्यान, महाराणींच्या मृत्यूनंतर कोहिनूर मुकुटाचे काय होणार याबाबत जगभरात उत्सुकता आहे. हा मुकुट कोणाला मिळेल, याबाबत जाणून घेऊयात. <br /><br />#queenelizabeth2022 #Kohinoor #RoyalFamily #England
