Surprise Me!

Chandrakant Patil And Aditya Thackeray : कसब्याच्या पालखीला चंद्रकांतदादा-आदित्य ठाकरेंनी खांदा दिला

2022-09-09 28 Dailymotion

पुण्याच्या मानाच्या पहिल्या कसबा गणपतीची विसर्जन मिरवणूक निघाली २ वर्षांनी निर्बंधमुक्त विसर्जन मिरवणुका निघाल्यानं पुणेकरांचा उत्साह वाढला यावेळी कसबा गणपतीच्या पालखीला चंद्रकांतदादा-आदित्य ठाकरेंनी एकत्र खांदा दिला पुण्याच्या मानाच्या पहिल्या कसबा गणपतीच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केलेली दिसली
निरोप देतो देवा आता आज्ञा असावी.
#ChandrakantPatil #AdityaThackeray #Pune #ganeshotsav2022
मराठी ताज्या बातम्या | Latest Marathi News | Maharashtra News | Daily News Update | Breaking News | Marathi News Live | Viral Videos | Latest News

Please Like and Subscribe for More Videos.

Buy Now on CodeCanyon