Surprise Me!

कडेलोट, उडी आणि क्लिप.. उदयनराजे आणि शिवेंद्रराजेंमध्ये काय सुरु आहे? | Udayanraje Vs Shivendra Raje

2022-09-09 0 Dailymotion

साताऱ्यात उदयनराजेंची सत्ता आहे... शिवेंद्रराजेंनी भ्रष्टाचाराचा आरोप केल्यानंतर उदयनराजेंनी थेट कडेलोटावर जाऊन उडी मारेन असं म्हटलं.. मी पैसे खाल्ले हे सिद्ध झाले तर अजिंक्यताऱ्याच्या कडेलोटवर जाऊन मी उडी मारेन नाहीतर ज्यांनी आरोप केलेत त्यांनी उडी मारावी असे आवाहन खासदार उदयनराजेंनी टीकाकारांना दिले...
तर दुसरीकडे येणाऱ्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सातारकर उदयनराजेंच्या आघाडीला धक्का दिल्याशिवाय राहणार नाहीत. नगरपालिकेतुन शंभर टक्के उदयनराजेंचा कडेलोट होणार ही वस्तुस्थिती आहे. असं शिवेंद्रराजे म्हणाले...
(Ashvin VO)
#UdayanrajeBhosale #ShivendraRajeBhosale #UdayanrajeVsShivendraRaje

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.…

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक
करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Buy Now on CodeCanyon