श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला निरोप देण्यासाठी भाविकांची गर्दी
2022-09-10 28 Dailymotion
पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती विसर्जनासाठी मार्गस्थ झाले आहेत. शहरातून गणरायाची मिरवणूक काढण्यात आली असून थोड्याच वेळात विसर्जन करण्यात येईल. <br /><br />