Surprise Me!

Gyanvapi Mosque Case: ज्ञानवापी मशीद प्रकरणात न्यायालयाने मुस्लिम बाजूची याचिका फेटाळली, पुढील सुनावणी 22 सप्टेंबर रोजी

2022-09-12 1 Dailymotion

ज्ञानवापी प्रकरणी महत्वपूर्ण निर्णय वाराणसी कोर्टाने दिला आहे. ज्ञानवापी मशीद प्रकरणात मुस्लिम बाजूची याचिका न्यायालयाने फेटाळली आहे. निर्णय देताना प्रतिवादी अंजुमन इनजतिया मशीद कमिटीचा अर्ज कोर्टाने फेटाळला आहे.

Buy Now on CodeCanyon