Surprise Me!

शिंदे-मनसे युतीवर अजितदादा फक्त इतकंच बोलले... Shinde-MNS alliance, what Ajit Pawar Said?

2022-09-12 0 Dailymotion

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड करत तब्बल ४० आमदारांना स्वत:च्या बाजूने वळवत राज्यातील मविआ सरकार अल्पमतात आणले. शिंदेसंह समर्थक आमदारांनी घेतलेल्या भूमिकेमुळे उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदावरून पायउतार व्हावे लागले. शिवसेनेत उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे असे २ गट पडले. या घडामोडीत मनसे प्रमुख राज ठाकरे काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र उद्धव ठाकरेंसोबत दुरावा आल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरेंशी जवळीक साधली आहे.(Ashwin Mahajan VO)
#AjitPawar #EknathShinde #Rajthackeray #MNS #maharashtapolitics
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Buy Now on CodeCanyon