Surprise Me!

सोलापूरचं इंदिरा गांधी स्टेडियम रणजी सामन्यांसाठी तयार

2022-09-13 58 Dailymotion

सोलापुरातील क्रिकेट रसिकांसाठी एक चांगली बातमी आहे. स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत सोलापुरातील इंदिरा गांधी स्टेडियमचे (Indira Gandhi Stadium) नूतनीकरण करण्यात आले आहे. सोलापुरात रणजी क्रिकेट सामने खेळवण्याचा मार्ग मोकळा झालाय. पाहुयात हा व्हिडीओ. <br /><br />

Buy Now on CodeCanyon