Surprise Me!

आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंनी 'असा' केला करेक्ट कार्यक्रम.. काय घडलं? Eknath Shinde

2022-09-14 265 Dailymotion

एकनाथ शिंदे हे अजूनही कायदेशीर लढाई जिंकलेले नाहीत... त्यांच्यावर आणि शिंदे गटातील इतरही आमदारांवर असलेली अपात्रतेची टांगती तवावर अजूनही कायम आहे... शिवाय शिवसेना कुणाची... धनुष्यबाण कुणाचं... ते कुणाला मिळणार की गोठवलं जाणार.. हे सगळे प्रश्न अजून निकालात निघालेलं नाही... अशातच उदय लळीत यांची सदन्यायाधीश पदी निवड करण्यात आली.. आणि त्यानंर झालेल्या एका सोहळ्यामुळे मुख्यमंत्री शिंदेंभोवती एक नवा वाद निर्माण झाला... त्यावरून मुख्यमंत्र्यांनी चूक केली का.. (Guruprasad Vo)
#EknathShinde #Adityathackeray #maharashtrapoliticalcrisis #lokmat
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Buy Now on CodeCanyon