Surprise Me!

Sonali Phogat : सोनाली फोगट मृत्यू प्रकरण अखेर CBI कडे, गृहमंत्रालयाकडून मंजुरी

2022-09-14 8 Dailymotion

भाजप नेत्या सोनाली फोगट यांच्या मृत्यूनंतर एकच खळबळ उडाली आहे. सोनाली यांच्या कुटुंबियांनी CBI चौकशीची मागणी केली होती. CBI कडे प्रकरण सोपवण्यात यावे म्हणून कुटुंबियांनी हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांची भेट घेतली होती.

Buy Now on CodeCanyon