Andheri East : शिवसेनेच्या जागेवर भाजपचा दावा, शिंदे गटाची गोची, जाणून घ्या संपूर्ण माहिती
2022-09-14 1 Dailymotion
शिवसेना आमदार रमेश लटके यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर भाजपने दावा सांगितला आहे. रमेश लटके यांच्या जागेवर भाजपने दावा केल्यानंतर एकनाथ शिंदे गटाची गोची झाली आहे. मुंबईतील अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीसाठी ही रस्सीखेच सुरु आहे.