काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी काँग्रेसच्या सदस्यत्व, नेतेपदाचा राजीनामा दिल्यानंतर काँग्रेसमध्ये मोठी खळबळ माजलेली. हे प्रकरण ताजं असतानाच आता गोव्यातही काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. गोव्यातील ११ पैकी ८ आमदार भाजपात प्रवेश करणार असल्याची माहिती गोवा भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंदशेट तनावडे यांनी दिली
#Congress #Goa #BJP #rahulgandhi #NarendraModi
Congress | Goa | BJP | Rahul Gandhi | Narendra Modi
मराठी ताज्या बातम्या | Latest Marathi News | Maharashtra News | Daily News Update | Breaking News | Marathi News Live | Viral Videos | Latest News

Please Like and Subscribe for More Videos.