Surprise Me!

‘ही’ आहेत मधुमेह होण्याआधीची लक्षणं, वेळीच सावध व्हा

2022-09-14 13 Dailymotion

व्यस्त जीवनशैलीमुळे, केवळ भारतातच नाही तर जगभरात मधुमेही (Diabetes) रुग्णांचे प्रमाण वाढत चालले आहे. या आजारावर वेळीच योग्य उपचार केले नाही तर इतर अनेक शारीरिक समस्या उद्भवू शकतात. मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यासाठी त्याची लक्षणं ओळखणे गरजेचे आहे. या व्हिडीओमधून आपण मधुमेहाच्या सुरवातीच्या लक्षणांवर नजर टाकुया.

Buy Now on CodeCanyon