महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गणेशोत्सव काळात अनेक मंडळांना भेट दिली आणि बाप्पांचे दर्शन घेतले. यावरून आता शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना शाब्दिक चिमटे काढले आहेत. पाहुयात नेमकं काय म्हणाले आहेत ठाकरे. <br /><br />