Nana Patole:‘भगवान श्रीराम, शंकराचार्य, रामदास स्वामींनंतर भारत भ्रमण यात्रा करणारे राहुल गांधी चौथे
2022-09-14 166 Dailymotion
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेला भगवान श्रीरामांशी जोडलंय.‘भगवान श्रीराम, पहिले शंकराचार्य, रामदास स्वामींनंतर कन्याकुमारी ते काश्मीर यात्रा करणारे राहुल गांधी चौथे आहेत’.