Surprise Me!

Love Jihad बाबत देशात नवा कायदा येण्याची शक्यता, संसदेच्या अधिवेशनात मांडणार विधेयक, भाजप खासदार Anil Bonde यांची माहिती

2022-09-16 32 Dailymotion

लव्ह जिहाद आणि आंतरधर्मीय विवाहाबाबत देशात नवा कायदा येऊ शकतो. यासंबंधीचे विधेयक संसदेच्या पुढील अधिवेशनात मांडले जाणार आहे. महाराष्ट्रातील भाजप खासदार अनिल बोंडे यांनी गुरुवारी ही माहिती दिली.

Buy Now on CodeCanyon