Surprise Me!

पुण्यात पावसाबद्दल हवामान विभागाच्या अधिकाऱ्यांची माहिती

2022-09-16 258 Dailymotion

पुणे शहर आणि आसपासच्या परिसरात मुसळधार पाऊस पडतोय. आज दिवसभर पाऊस कायम राहणार असून उद्यापासून पावसाचं प्रमाण हळूहळू कमी होण्याची शक्यता आहे, अशी माहिती हवामान विभागाचे अधिकारी अनुपम कश्यपी यांनी दिली. <br />

Buy Now on CodeCanyon