बंडखोरीनंतर शिवसेना नेते आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे हे महाराष्ट्र दौरा करत आहेत तर आजही ते रत्नागिरी दौऱ्यावर आले आहेत. शिवसंवाद यात्रेसाठी आदित्य कोकण दौऱ्यावर आहेत. मात्र त्यांच्या या दौऱ्यादरम्यान एक धक्कादायक माहिती समोर आलीये. आदित्य यांच्या सुरक्षेत हलगर्जीपण झाल्याची चर्चा आहे. कारण आदित्य ठाकरे यांना झेड दर्जाची सुरक्षा असूनही, त्यांच्या सुरक्षाकवचामध्ये खाजगी गाड्या असल्याचं समोर आलंय.<br /><br />#AadityaThackeray #Ratnagiri #ShivSena #ShivSanvadYatra #Chiplun #UddhavThackeray #MaharashtraPolitics #ZSecuriy #Security #Politicians <br />