Surprise Me!

बंडखोरीचा प्रताप सरनाईकांना फायदा?, भाजपसोबत जाताच मोठा दिलासा| Pratap Sarnaik| Eknath Shinde| ED

2022-09-16 76 Dailymotion

शिवसेनेतून बंडखोरी करुन शिंदे गटात जाणं ठाण्याचे आमदार प्रताप सरनाईकांना चांगलंच फायद्यात पडलंय असं म्हणावं लागेल. कारण, ईडीच्या रडारवर असलेल्या प्रताप सरनाईक यांना मोठा दिलासा मिळाला आहे. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हा अन्वेषण विभागाने टॉप सिक्युरिटी घोटाळा प्रकरणात कोर्टात क्लोजर रिपोर्ट सादर केला. त्यानंतर आता ईडीदेखील याच अहवालाच्या आधारे क्लोजर रिपोर्ट सादर करणार असल्याची चर्चा आहे.<br /><br />#PratapSarnaik #EknathShinde #ED #ShivSena #BJP #ModiSarkar #Maharashtra #CrimeBranch #Security #MoneyLaundering #HWNews

Buy Now on CodeCanyon