पंतप्रधान मोदींच्या हस्ते कुनो नॅशनल पार्कमध्ये सोडण्यात आले चित्ते
2022-09-17 828 Dailymotion
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी मध्य प्रदेशच्या कुनो नॅशनल पार्कमध्ये आफ्रिकेच्या नामिबियातून आणलेल्या आठ चित्त्याना मोकळे सोडले. पाहुयात हा व्हिडीओ.<br /><br />