Surprise Me!

स्मृतिभ्रंश नेमका काय असतो आणि त्याची लक्षणं काय आहेत?

2022-09-17 825 Dailymotion

ज्या वृद्ध नागरिकांना एकदा करोना झाला आहे, त्यांना एका वर्षात स्मृतिभ्रंश होण्याची शक्यता आहे. ६० लाख लोकांवर केलेल्या एका संशोधनानंतर १३ सप्टेंबर रोजी प्रसिद्ध झालेल्या ‘जर्नल्स ऑफ अल्झायमर डिसीज’ या रिपोर्टमध्ये ही माहिती देण्यात आली आहे. या अहवालात नेमकं काय म्हटलं आहे आणि स्मृतिभ्रंश नेमका काय असतो, हेच आज जाणून घेऊया.<br /><br />

Buy Now on CodeCanyon