Surprise Me!

Raju Srivastav Passes Away: राजू श्रीवास्तव यांचे निधन, 10 ऑगस्टपासून दिल्लीच्या एम्स मध्ये सुरु होते उपचार

2022-09-21 35 Dailymotion

कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांचे 58 व्या वर्षी निधन झाले आहे. राजू श्रीवास्तव यांना 10 ऑगस्ट 2022 रोजी व्यायाम करताना हृदयविकाराचा झटका आला होता. 10 ऑगस्टपासून दिल्ली एम्समध्ये राजू श्रीवास्तव यांच्यावर उपचार सुरु होते.

Buy Now on CodeCanyon