Surprise Me!

Britain येथील मंदिराबाहेर हिंसक आंदोलन, हिंदू नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण, परिस्थिती गंभीर होण्याची शक्यता

2022-09-21 58 Dailymotion

ब्रिटनमधील स्मेथविक येथील मंदिराबाहेर काही मुस्लिम समुदायाच्या आंदोलकांनी आंदोलन केले. आंदोलकांनी मंदिर परिसरात बाटल्या फेकल्या. संतप्त आंदोलकांनी मंदिर अधिकाऱ्यांना धमकावले आणि शिवीगाळही केली.

Buy Now on CodeCanyon