Surprise Me!

राजू श्रीवास्तव आणि शिखा यांची फिल्मी लव्ह स्टोरी

2022-09-21 1 Dailymotion

कॉमेडियन राजू श्रीवास्तव (Raju Shrivastav) यांची प्रकृती गेल्या काही दिवसांपासून चिंताजनक होती. त्यांच्यावर दिल्लीतील रुग्णालयात उपचार सुरु होते आणि अखेर आज अनेक चेहऱ्यांवर हास्य फुलवणारा विनोदवीर काळाच्या पडद्याआड गेला. काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीमध्ये राजू यांनी आपल्या लव्ह स्टोरीचा (Love story) एक किस्सा शेअर केला होता. पाहूयात हा व्हिडिओ. <br /><br />

Buy Now on CodeCanyon