Surprise Me!

Eknath Shinde on Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या प्रत्येक आरोपाला मुख्यमंत्री शिंदेंचे उत्तर

2022-09-21 717 Dailymotion

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज मुंबईमध्ये कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. तो मेळावा संपल्यावर एक तास उलटण्याच्या आत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या प्रत्येक आरोपाला उत्तर दिलं. मुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले ऐकूया<br />#shivsena #eknathshinde #uddhavthackeray #sakal

Buy Now on CodeCanyon