Surprise Me!

PM Care Fund: रतन टाटा यांची पीएम केअर फंडासाठी विश्वस्त म्हणून नियुक्ती

2022-09-22 58 Dailymotion

टाटा समुहाचे प्रमुख, उद्योजक रतन टाटा यांची पीएम केअर फंडासाठी विश्वस्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी पीएम केअर फंडाच्या विश्वस्त मंडळाची बैठक झाली.

Buy Now on CodeCanyon