शिवाजी पार्कवर कोणाचा दसरा मेळावा होणार? शिंदे गटाचा की शिवसेनेचा यावरून राजकारण चांगलंच तापल्याचं पहायला मिळालं. आता महापालिकेकडून दोन्ही गटाला शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी परवानगी नाकारण्यात आली आहे.<br /><br />#KishoriPednekar #BJP #Shivsena #BJP #BMCElection #MVA #ShivajiPark #HWNews