Surprise Me!

Iran Hijab Protest: इराणमध्ये महिलांकडून हिजाब जाळत निषेध, आंदोलनाला हिंसक वळण

2022-09-22 63 Dailymotion

इराणमध्ये सुरु असलेल्या हिजाब विरोधी चळवळने हिंसक वळण घेतले आहे. हिजाबमुळे इराणमध्ये महिलांकडून जोरदार आंदोलन केले जात आहेत. हिजाब विरोधी चळवळीमुळे अनेक ठिकाणी तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Buy Now on CodeCanyon