Surprise Me!

मुंबई पालिकेनं दोन्ही गटांना दसरा मेळाव्याची परवानगी नाकारली

2022-09-22 6 Dailymotion

गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या शिवसेनेच्या (Shivsena) दसरा मेळाव्याच्या चर्चेला आता पूर्णविराम लागला आहे. मुंबई महानगर पालिकेनं एकनाथ शिंदे गट आणि शिवसेना या दोन्ही बाजूंना शिवाजी पार्कवर (Shivaji Park) दसरा मेळावा (Dasra Melava) घेण्यासाठी परवानगी नाकारली आहे. पाहुयात ही बातमी. <br /><br />

Buy Now on CodeCanyon