Surprise Me!

Viral: प्लास्टिकची योग्य विल्हेवाट लावण्याची गरज, हत्तीचा प्लास्टिकची पिशवी खातांनाचा व्हिडीओ व्हायरल

2022-09-23 88 Dailymotion

हत्तीचा प्लास्टिकची पिशवी खातांनाचा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडीओ निलगिरी येथील असल्याचे समोर आले आहे. हत्तीचा व्हिडिओ IFS अधिकारी सुशांत नंदा यांनी ट्विटरवर शेअर केला आहे.

Buy Now on CodeCanyon